• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जायचं तर उघडपणे जाईन, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला थेट इशारा
  • VIDEO : जायचं तर उघडपणे जाईन, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला थेट इशारा

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 05:00 PM IST | Updated On: Jun 15, 2019 05:00 PM IST

    मुंबई, 15 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संतापाचा आज उद्रेक पाहण्यास मिळाला. एवढंच नाहीतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून जायचं असेल तर उघडपणे जाईल, रणजीत मोहिते पाटील माझे चांगले मित्र आहे, असा इशाराच त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी