• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंचा गौप्यस्फोट
  • VIDEO : भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंचा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 04:49 PM IST | Updated On: Sep 14, 2019 04:49 PM IST

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कुणाचंही नाव न घेता टीका केली आहे. आधी उमेदवारी द्यायची आणि अडवणूकही करायची, यामुळेच अनेक जण पक्ष सोडूव जातायत असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी ही टीका केली. तर स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव होतं, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी