• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एक स्वीडनला तर दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनंतर झाली दोन बहिणींची भेट!
  • VIDEO : एक स्वीडनला तर दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनंतर झाली दोन बहिणींची भेट!

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 06:34 PM IST | Updated On: Jun 2, 2019 07:43 PM IST

    पुणे, 02 जून : पुण्यातील बुधवार पेठेत 32 वर्षानंतर दोन बहिणींची भेट झाली. नेहा ही स्वीडनहुन पुण्यात आपल्या कुटुंबीयांच्या शोधात आली होती. काही सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही बहिणांना भेटण्याचा योग जुळून आला. नेहाचा जन्म पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये झाला होता. तिला तेथून स्वीडनमधील एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. तब्बल 32 वर्षांनंतर नेहाची तिच्या बहिणीची भेट झाली आता दोघींची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading