S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'वुई वाँट मुंढे'च्या घोषणेत मुंढेंची पालिकेत एंट्री
  • VIDEO : 'वुई वाँट मुंढे'च्या घोषणेत मुंढेंची पालिकेत एंट्री

    Published On: Nov 22, 2018 11:51 AM IST | Updated On: Nov 22, 2018 11:53 AM IST

    नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आज महापालिकेत दाखल झाले. यावेळी आपच्या निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वुई वाॅन्ट मुंढेंच्या घोषणांनी पालिकेचा आवार दणाणून गेला. मुंढे तिथून पुढे आपल्या दालनाकडे गेले. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होणार आहे. त्यांची जागा राधाकृष्ण गमे घेणार असल्याचं कळतंय. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close