S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दोघांचं भांडणं तिसऱ्याचा राडा, टोल नाक्यावर तुफान हाणामारी
  • VIDEO : दोघांचं भांडणं तिसऱ्याचा राडा, टोल नाक्यावर तुफान हाणामारी

    Published On: Apr 15, 2019 08:08 PM IST | Updated On: Apr 15, 2019 08:11 PM IST

    रवी शिंदे, भिवंडी, 15 एप्रिल : भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर तुफान हाणामारीची घटना समोर आली आहे. टोल नाक्यावर दोन प्रवाशांमध्ये वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोल कर्मचाऱ्यालाच या प्रवाशांनी मारहाण केली. त्यानंतर टोल नाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्रवाशांना बेदम मारहाण केली. त्यामुळे पडघा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची गुंडगिरी समोर आली असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, अद्याप पडघा पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close