Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'या' 6 वेळा काँग्रेसच्या काळात झाला सर्जिकल स्ट्राईक!
  • VIDEO : 'या' 6 वेळा काँग्रेसच्या काळात झाला सर्जिकल स्ट्राईक!

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 08:30 PM IST | Updated On: May 2, 2019 08:30 PM IST

    मुंबई, 02 मे : काँग्रेसच्या काळात 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या असा दावा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा आणि इतर तपशिलही जाहीर केले. दुसरीकडे मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी 15 वर्षांपासून भारत सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे यावरुनही मोदींनी स्वत:कडे श्रेय घेणं थांबवावं असं मत काँग्रेस नेते राजीव शुक्लांनी मांडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी