Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • मालकाने पाठ फिरवताच तो 5 लाखांचं सोनं घेऊन पळाला, पाहा हा VIDEO
  • मालकाने पाठ फिरवताच तो 5 लाखांचं सोनं घेऊन पळाला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 06:38 PM IST | Updated On: May 21, 2019 06:47 PM IST

    रवी शिंदे, भिवंडी, 21 मे : भिवंडी शहरात चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच मुख्य बाजारपेठेतील श्री भैरवकृपा ज्वेलर्समध्ये एका चोरट्याने सोन्याचे  दागिने लंपास केले. दुकानात  मालकास बोलण्यात गुंतवून दागिने ठेवण्यासाठी पाठ फिरवताच चोरट्याने सुमारे पाच लाखाचे दागिने पळवून नेले. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शहर पोलीस चोरट्याचा तपास घेत आहे.