Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा
  • VIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Nov 21, 2018 10:24 AM IST | Updated On: Nov 21, 2018 10:24 AM IST

    दिनेश केळुसकर, 21 नोव्हेंबर : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिल्यास कोकणातला 65 टक्के कुणबी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा रत्नागिरीतल्या बहुजन विकास आघाडीने दिला. मराठ्याना जर ओबीसीत समाविष्ट केल तर ओबीसी वर्गाच स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय अस्तित्वचं नष्ट होईल अशी भीतीही कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी