• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ऑक्टोबरमध्ये सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, संजय राऊतांचा दावा
  • VIDEO : ऑक्टोबरमध्ये सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, संजय राऊतांचा दावा

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 11:05 PM IST | Updated On: Jul 19, 2019 11:05 PM IST

    मनमाड, 19 जुलै : शिवसेनेचं सरकार येणार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि आगामी ऑक्टोबरमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं विधान सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मनमाडमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी