• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाऊस आणि वाऱ्याचा तडाखा, भलेमोठे होर्डिंग घरावर कोसळले
  • VIDEO : पाऊस आणि वाऱ्याचा तडाखा, भलेमोठे होर्डिंग घरावर कोसळले

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 11:55 PM IST | Updated On: Jun 8, 2019 11:55 PM IST

    औरंगाबाद, 08 जून : गंगापूर येथील घरावरील मोठं होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे पडलं. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. शुकवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण गंगापूर या दोन्ही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटली. होर्डिंगस फटले आणि घरावरचे पत्रेही अनेक ठिकाणी उडाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी