• VIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण

    News18 Lokmat | Published On: Dec 15, 2018 08:43 PM IST | Updated On: Dec 15, 2018 08:43 PM IST

    संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, 15 डिसेंबर : राफेल विमान खरेदी प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. सुप्रीम कोर्टाकडून आमची निराशा झाली. पण हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आता आम्ही हा प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तसंच विरोधक मागणी करत असले तरी राहुल गांधींनी संसदेत माफी का मागावी? असा प्रतिप्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी