S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'
  • VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'

    Published On: Apr 23, 2019 05:37 PM IST | Updated On: Apr 23, 2019 05:39 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मुंबई, 23 एप्रिल : संपूर्ण राज्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांची चर्चा होत आहे. याच सभांच्या माध्यमातून 'लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य हिट झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आजच्या सभेत हे वाक्य असलेल्या खास टी-शर्ट झळकणार आहे. मनसे पदाधिराऱ्यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' झापलेल्या वाक्याची टी शर्ट बनवून घेतल्या आहे. येत्या काळात कपड्यांच्या दुकानात सुद्धा हे टी-शर्ट दिसून आल्यास नवल वाटायला नको.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close