• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अशोक चव्हाणांची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, वर्तवला नांदेडचा अंदाज
  • VIDEO : अशोक चव्हाणांची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, वर्तवला नांदेडचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 08:36 PM IST | Updated On: May 19, 2019 08:36 PM IST

    नांदेड, 19 मे : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोल हे फक्त अंदाज आहे. खरी परिस्थिती मतमोजणी नंतर स्पष्ट होईल, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील असा अंदाजही चव्हाणांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी