• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गुरू जिंकणार की शिष्य? नाना पटोले म्हणतात...
  • VIDEO : गुरू जिंकणार की शिष्य? नाना पटोले म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 04:26 PM IST | Updated On: May 20, 2019 04:26 PM IST

    मुंबई, 20 मे : नागपूर लोकसभा निवडणुकीतून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला आहे. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी एक्झिट पोलबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली तसंच नागपूरमधील आपणच विजयी होणार असा दावा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी