• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दिव्यांग तरुणावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला, अखेर कुत्रे आले मदतीला धावून!
  • VIDEO : दिव्यांग तरुणावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला, अखेर कुत्रे आले मदतीला धावून!

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 08:27 PM IST | Updated On: Jul 7, 2019 08:27 PM IST

    भंडारा, 7 जुलै : भंडारा जिल्ह्यात एका दिव्यांग तरुणावर रानडुकरानं जीवघेणा हल्ला केला. लोकं त्या तरुणाला डुकराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर भटक्या कुत्र्यांनी डुकरावर हल्ला चढवल्यानंतर डुकरानं तिथून पळ काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी