• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वे स्टेशनवरील बेंचेसही वादळामुळे उडाले
  • VIDEO : रेल्वे स्टेशनवरील बेंचेसही वादळामुळे उडाले

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 05:02 PM IST | Updated On: Jun 13, 2019 05:02 PM IST

    भावनगर, 13 जून : वायू चक्रीवादळाने गुजरातच्या भावनगरमध्ये थैमान घातलं आहे. भावनगरच्या सोनगढमध्ये रेल्वे स्थानकावरील बेंचेसही वादळामुळे उडाले आहे. भावनगरमध्ये रेल्वे स्थानकावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी