S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भीक मागण्यासाठी बाळाला पळवले,पोलिसांनी पकडले
  • VIDEO : भीक मागण्यासाठी बाळाला पळवले,पोलिसांनी पकडले

    Published On: Aug 23, 2018 11:11 PM IST | Updated On: Aug 23, 2018 11:11 PM IST

    पुणे, 23 आॅगस्ट : भीक मागण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथून चार महिन्याचे बाळ पळवून नेणारी महिला मुंबई येथून पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. जादा भीक मिळावी याकरिता बाळ पळून नेल्याची कबुली आरोपी महिलेने दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close