• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ठाण्यात होऊ शकते सुरत दुर्घटनेची पुनरावृत्ती
  • SPECIAL REPORT : ठाण्यात होऊ शकते सुरत दुर्घटनेची पुनरावृत्ती

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 09:01 PM IST | Updated On: May 29, 2019 09:08 PM IST

    ठाणे, 29 मे : ठाणे, औरंगाबाद आणि पुणे शहरातही खासगी कोचिंग क्लासेसची संख्या कमी नाही. गजबजलेल्या भागात निवासी संकुलात हे कोचिंग क्लासेस चालवले जातात. मात्र, या इमारतीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे डोळेझाक केल्याचं आमच्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळून आलं आहे. सुरत इथली घटना ताजी असतानाच ठाण्यात एका शाळेत आगीची घटना घडली. सुरत प्रमाणेच ठाण्यातही मोठी दुर्घटना घडू शकते. या पार्श्वभूमीवर न्यूज१८ लोकमतने ठाण्यासह औरंगाबाद आणि पुण्यातील कोचिंग क्लासेस विद्यार्थांकरता किती सुरक्षित आहेत याचा आढावा घेतला. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली. पाहा यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी