News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...नाहीतर ईव्हीएमसाठी शस्त्र हाती घेऊ, 'या' नेत्याने दिला इशारा
  • VIDEO :...नाहीतर ईव्हीएमसाठी शस्त्र हाती घेऊ, 'या' नेत्याने दिला इशारा

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 07:57 PM IST | Updated On: May 21, 2019 07:58 PM IST

    नवी दिल्ली, 21 मे : गरज पडल्यास ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी हत्यारं उचला, असं आवाहन राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केलं आहे.निकाल हाती यायला 48 तास शिल्लक राहिलेले असताना तमाम विरोधकांना आता इव्हिएमची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळेच देशातल्या 22 विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी