• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कारवाई करा नाहीतर राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
  • VIDEO : कारवाई करा नाहीतर राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 05:23 PM IST | Updated On: Feb 25, 2019 05:23 PM IST

    पुणे, 25 फेब्रुवारी : पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पोलिसांनी जो कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्याचा मी धिक्कार करते, राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे. नाहीतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे' अशी मागणी सुळे यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading