S M L
  • VIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो

    Published On: Aug 13, 2018 07:19 PM IST | Updated On: Aug 13, 2018 07:57 PM IST

    सैफ अली खानचा मुलगा तैमूर चांगला लाडाचा झालाय. तैमूरला कुणी कितीही रोखले तरी फोटोग्राफर्स दिसले की तैमूर आता पोझ देतोय आणि बोलूही लागलाय. अलीकडेच तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात तो आपलेच नाव परत परत सांगतोय. जेव्हा फोटोग्राफर्स त्याला नावाने हाक मारतात तेव्हा तैमूर हसायला लागतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close