• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दगाबाजी कुणी केली? सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना ओपन चॅलेंज
  • VIDEO : दगाबाजी कुणी केली? सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना ओपन चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 08:29 PM IST | Updated On: Sep 5, 2019 08:30 PM IST

    पुणे, 05 सप्टेंबर : इंदापूरची जागा सोडण्यावरून पवारांनी दगाबाजी केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावला. इंदापूरच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसताना हर्षवर्धन पाटलांनी आमच्यावर केलेले दगाबाजीचे आरोप क्लेशदायक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी