• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कांचन कुल यांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : कांचन कुल यांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 07:24 PM IST | Updated On: Mar 23, 2019 07:24 PM IST

    23 मार्च : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या उमेदवार कांचन कुल असा सामना रंगणार आहे. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कांचन कुल यांचं पवार घराण्याचे कौटुंबिक संबंध आहेत अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कूल यांच्या आत्या आहेत. गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात रासप अध्यक्ष महादेव जानकर रिंगणात होते. मात्र, यंदा थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी