• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
  • VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 05:43 PM IST | Updated On: Sep 12, 2019 05:43 PM IST

    मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानकावर गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलजितसिंह मल्होत्रा नावाच्या व्यक्तीनं टॅक्सीसाठी सतत विचारणा करत गैरवर्तन केल्याचं सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर सांगितलं. त्यांच्या तक्रारीची दखल घेत या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी