S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप नेत्याला धमकी देणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपबाबत सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : भाजप नेत्याला धमकी देणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपबाबत सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

    Published On: Apr 17, 2019 09:57 PM IST | Updated On: Apr 17, 2019 09:57 PM IST

    17 एप्रिल : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. भाजपचे नेते राहुल शेवाळेंना सुप्रिया सुळेंनी धमकी दिल्याचा आरोप होतोय. आपली बदनामी केल्यास घरात घुसून मारण्याची धमकी सुप्रियांनी दिल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close