• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी - विजय शिवतारे
  • VIDEO : खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी - विजय शिवतारे

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 05:57 PM IST | Updated On: Mar 14, 2019 05:57 PM IST

    14 मार्च : सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला असेल, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. पण खासदार म्हणून त्या अपयशी आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारचे मोठे काम केले नाही' अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली. तसंच 'बारामतीची जागा आम्ही नक्की जिंकू, बारामतीचा उमेदवार कोण हे फडणवीस उद्धव ठरवतील' असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी