• VIDEO : सुजय विखे म्हणतात, 'थोडी धाकधाकू आहेच'

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 09:54 PM IST | Updated On: May 22, 2019 09:55 PM IST

    मुंबई, 22 मे : अहमनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय आपलं नशीब आजमावून पाहतोय. भाजपकडून सुजय विखे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी