S M L
  • VIDEO : सुजय विखेंचा कसा सुरू आहे प्रचार?

    Published On: Apr 20, 2019 11:24 PM IST | Updated On: Apr 20, 2019 11:24 PM IST

    अहमदनगर, 20 एप्रिल : अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून सुजय विखे पाटील पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहे. काँग्रेसला रामराम ठोकून सुजय विखे भाजपात दाखल झाले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचं कडवं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप मैदानात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close