• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गावात दुष्काळ असतानाही नंदनवन फुलवलं 'या' शेतकरी महिलेनं
  • VIDEO: गावात दुष्काळ असतानाही नंदनवन फुलवलं 'या' शेतकरी महिलेनं

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 04:12 PM IST | Updated On: Mar 2, 2019 05:08 PM IST

    बाळासाहेब काळे, पुणे, 2 मार्च : पुण्याजवळचा पुरंदर हा दुष्काळी तालुका. इथे पावसाचं प्रमाणदेखील अतिशय कमी आहे. अशा कठीण परिस्थितीतही रोमनवाडी इथल्या सुमनताई झेंडे यांनी आपली शेती हिरवीगार ठेवण्यात यश मिळवलंय. ठिबक तसंच सूक्ष्म सिंचनाच्या आधारे त्यांनी 15 एकरात नंदनवन फुलवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading