• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपला मोठा धक्का, माढ्यातून 'या' मंत्र्यांने घेतली माघार
  • VIDEO : भाजपला मोठा धक्का, माढ्यातून 'या' मंत्र्यांने घेतली माघार

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 07:32 PM IST | Updated On: Mar 13, 2019 07:32 PM IST

    13 मार्च : भाजप नेते सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरुन यूटर्न घेतला आहे. माढ्यातून लढणार असं केव्हा म्हणालो? अशा शब्दात सुभाष देशमुखांनी घुमजाव केलं आहे. शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनंही देशमुखांच्या निर्णयापासून माघार घेतल्याचं दिसतं आहे. तर राष्ट्रवादीकडून नेमका कोण उमेदवार रिंगणात असेल हे स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी