• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गाडी थांबवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयना 'जय श्रीराम' म्हणण्यास जबरदस्ती
  • VIDEO : गाडी थांबवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयना 'जय श्रीराम' म्हणण्यास जबरदस्ती

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 05:43 PM IST | Updated On: Jul 22, 2019 05:43 PM IST

    औरंगाबाद, 22 जुलै : औरंगाबादमध्ये दोघा झोमॅटो डिलिव्हरी बॉयना जबरदस्तीनं जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी कारमधून आलेल्या लोकांनी धमकावलं. जबरदस्तीनं या मुलांकडून 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास भाग पाडण्यात आलं. शहरातील आझाद चौकातील मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे औरंगाबादेतील आठवड्यातील दुसरी घटना आहे. या प्रकारानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणारी गाडी जप्त केलीय. या गाडी सह चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading