• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिल टाळण्यासाठी बिर्याणीत अळ्या टाकल्या, 'एसपीज्'च्या मालकाच्या उलट्या बोंबा
  • VIDEO : बिल टाळण्यासाठी बिर्याणीत अळ्या टाकल्या, 'एसपीज्'च्या मालकाच्या उलट्या बोंबा

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 05:26 PM IST | Updated On: Jun 2, 2019 05:29 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : पुण्यातल्या प्रसिद्ध एसपीज् बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये चक्क अळ्या आढळल्यामुळे खळबळ उडाली. परंतु, यावर एसपीज् हाऊसचे मालक जव्हार चोरगे यांनी ग्राहकावर उलट आरोप केला आहे. बिल देण्याचं टाळण्यासाठी अळ्या आणून ताटात टाकल्या असेल, असा आरोपच केला. तसंच माझ्या हॉटेलच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे, असंही या हॉटेल मालकाचं म्हणणं आहे. परंतु, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आपली चूक असल्याचं आधीच मान्य केलं आहे. तरीही मालकाची अरेरावी सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading