Special Report : एकाच घरात राहतात मायावती, राबडीदेवी आणि क्विन व्हिक्टोरिया
Special Report : एकाच घरात राहतात मायावती, राबडीदेवी आणि क्विन व्हिक्टोरिया
News18 Lokmat |
Published On: Feb 25, 2019 05:36 PM IST | Updated On: Feb 25, 2019 05:36 PM IST
उस्मानाबाद, 25 फेब्रुवारी : मायावती, राबडीदेवी,जयललिता, आचारसंहिता आणि क्विन व्हिक्टोरिया या पाचही जणी उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा गावात काणगे दाम्पत्यासह एकत्र राहतात. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट...