• Special Report : नाणार प्रकल्पाचं काय होणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 01:07 PM IST | Updated On: Feb 21, 2019 01:18 PM IST

    युतीच्या वाटाघाटीत नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यानी शिवसेनेची अट मान्य केली असली तरी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करुन घेण्यात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. आचारसंहितेपूर्वी ही अधिसूचना रद्द झाली नाही तर रिफायनरीचा मुद्दा कोकणव्यापी करण्याचा विडा प्रकल्पविरोधी संघर्ष समितिनं उचलला आहे. त्यामुळे रिफायनरी परिसरातल्या मतांवर सर्वच पक्ष डोळा ठेवून आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी