• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामातील शहिदांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, CRPF जवानाची प्रतिक्रिया
  • VIDEO : पुलवामातील शहिदांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, CRPF जवानाची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 06:31 PM IST | Updated On: Feb 26, 2019 06:31 PM IST

    26 फेब्रुवारी : 'पाकिस्तानाला आपण जशाच तसे उत्तर दिले, उद्याही जर असा कृत्य केलं तर घरात घुसून मारू ' अशी प्रतिक्रिया छत्तीसगड येथील सीआरपीएफ जवान जे.डी. रत्नाकर या भारतीय जवानाने दिली. तसंच 'पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही, जोपर्यंत मास्टरमाईंड मारला जात नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही' अशी भावनाही या रत्नाकर यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी