• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रणिती शिंदेंची मीडियावर टीका, म्हणाल्या...
  • VIDEO : प्रणिती शिंदेंची मीडियावर टीका, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 07:08 PM IST | Updated On: Mar 21, 2019 07:11 PM IST

    विरेंद्र उत्पात, सोलापूर, 21 मार्च : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातली चॅनेल्स आणि वृत्तपत्रं विकली गेल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. यामुळे माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता. त्या पराभवाचं खापरही त्यांनी माध्यमांवर फोडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी