• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ... म्हणून माझ्या रॅलीवर हल्ला केला - अमित शहा
  • VIDEO : ... म्हणून माझ्या रॅलीवर हल्ला केला - अमित शहा

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 11:27 PM IST | Updated On: May 14, 2019 11:27 PM IST

    कोलकाता, 14 मे : भाजप अध्यक्ष अमित शहांच्या कोलकात्यातील रॅलीत मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाली. आमच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी वेळीच रोखलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी