01 मार्च : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आज भारतात परतणार आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांना विलंब झाला आहे. त्यांना विलंब का होता, याबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर यांनी सविस्तर माहिती दिली.