S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा डाराडूर झोपले!
  • VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा डाराडूर झोपले!

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 06:38 PM IST | Updated On: Jun 22, 2019 10:12 PM IST

    अहमदनगर, 22 जून : जिल्हा रुग्णालयात झोपलेल्या एका पेशंटच्या नातेवाईकाच्या शर्टात चक्क साप घुसला. वेळीच ही गोष्ट रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि आकाश जाधव या सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. ज्यांच्या शर्टात साप घुसला होता ते सद्गृहस्थ मात्र डाराडूर झोपलेले होते. अगदी साप काढेपर्यंत ते झोपलेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close