• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...भीमराव कडाडला' गाण्यावर सेनेच्या मंत्र्याचा तुफान डान्स
  • VIDEO : '...भीमराव कडाडला' गाण्यावर सेनेच्या मंत्र्याचा तुफान डान्स

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 05:16 PM IST | Updated On: Jan 23, 2019 05:16 PM IST

    विजय कामले पाटील, 23 जानेवारी : जालन्यात आजी माजी मंत्र्यांनी चक्क लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ताल धरला. निमित्त होत भीम उत्सवाचं...अर्जुन खोतकर आयोजित भीम उत्सवानिमित्त भीम गीतांची संगीत रजनी आयोजित केली होती. 'महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला' या लोकप्रिय भीमगीतावर माजी मंत्री राजेश टोपे आणि शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांनी ताल धरत स्टेजवर तुफान डान्स केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading