News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेचा विमा कंपन्यांविरोधात मोर्चा
  • VIDEO : सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेचा विमा कंपन्यांविरोधात मोर्चा

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 04:46 PM IST | Updated On: Jul 17, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 17 जुलै : खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुंबईत मोर्चा काढला. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही बांधिल असून शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी