• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात...
  • VIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 06:28 PM IST | Updated On: Mar 13, 2019 06:28 PM IST

    13 मार्च : एकीकडे मावळमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी धावाधाव करत आहे तर दुसरीकडे आजोबा शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना चांगलेच कान टोचले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधत होते. त्यावेळी आम्ही पार्थला शंभर टक्के निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत,अजून मावळमधील उमेदवार जाहीर झाला असला तरी यादी अजून जाहीर व्हायची असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे ह्या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी