• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता संजयला परका कसं म्हणायचं? शरद पवारांचं तुफान भाषण
  • VIDEO : आता संजयला परका कसं म्हणायचं? शरद पवारांचं तुफान भाषण

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 07:02 PM IST | Updated On: Mar 22, 2019 07:02 PM IST

    22 मार्च : प्रवेश हा विचाराने अन्य ठिकाणाच्या व्यक्तींचा असतो, संजयमामा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश का म्हणायला? असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजयमामा शिंदे यांचं पक्षात स्वागत केलं. जी घरातली माणसं आहे, त्यांचा प्रवेश कसा होऊ शकतो, जे घरातले ते घरातलेच असता असंही पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading