S M L
  • VIDEO : शाहरुखचं मतदानासाठी रॅपसाँग, म्हणतो...

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 04:52 PM IST | Updated On: Apr 22, 2019 04:54 PM IST

    मुंबई, 22 एप्रिल : अनेक सेलिब्रिटी जनतेला 'मतदान करा' असं सांगत असताना या मांदियाळीत आता किंग खानसुद्धा पुढे सरसावला आहे. 'करो मतदान' असं सांगणारा एक म्युझिकल व्हिडिओ त्याने आज सोशल मीडियावर शेअर केला आहे.' 'मतदान हा केवळ आपला हक्क नसून ती आपली शक्ती आहे.' असं सांगत त्याने जनतेला मतदान करण्याचं आवाहन या गाण्याव्दारे केलं आहे. एक मिनिटाचं हे रॅपसाँग शाहरुख खानने स्वत: गायलं असून तनिष्क बाग्ची यांनी संगीतबद्ध केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close