• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण
  • VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 10:12 AM IST | Updated On: Feb 19, 2019 10:12 AM IST

    अहमदनगर, 19 फेब्रुवारी : शिवजयंतीनिमित्त अहमदनगरमधील कोपरगावमध्ये शिवाजी महाराजांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सातवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय सौंदर्या बनसोड या मुलीनं ही रांगोळी साकारली आहे. महिनाभरापूर्वी सौर्द्यानं ही रांगोळा साकारण्यास सुरूवात केली होती. भव्य दिव्य, नेत्रदीपक आणि सुंदर अशी शिवरायांची प्रतिमा तिनं रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. उद्यापासून पुढील महिनाभर ही रांगोळी शिवप्रेमींना पहाता येणार आहे. विषेश बाब म्हणेजे सौंर्द्याचा छंद जोपासण्यासाठी आणि शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारण्याठी तिच्या आई-वडिलांनी दागिने गहाण ठेऊन कर्ज घेतलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी