• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा गंभीर आरोप
  • VIDEO : पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 11:33 PM IST | Updated On: Apr 17, 2019 11:33 PM IST

    17 एप्रिल : निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून पुलवाम्याचा हल्ला घडवून आणला की काय, असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ते आज साताऱ्यातल्या जाहीर सभेत बोलत होते. पुलवाम्यात ४० जवान ठरवून मारले की काय असा प्रश्न उपस्थित करत, 'पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत असं इम्रान खान का म्हणतोय' असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसंच नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीवरूनही त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी