S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : होम लोन ट्रान्सफर करणाऱ्यांना SBI देणार 'ही' मोठी ऑफर!
  • VIDEO : होम लोन ट्रान्सफर करणाऱ्यांना SBI देणार 'ही' मोठी ऑफर!

    Published On: Feb 10, 2019 05:52 PM IST | Updated On: Feb 10, 2019 05:53 PM IST

    रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर बँक जर जास्त व्याज घेत असेल तर तुम्ही होम लोन दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करू शकता. यासाठी SBIने मोठी ऑफर देत होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरणार नाही. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत मर्यादीत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close