• VIDEO : येवा कोकण आपलो असा, हा धबधबा नेमका कुठला?

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 07:49 PM IST | Updated On: Jul 9, 2019 07:49 PM IST

    चिपळूण, 09 जुलै : गेल्या आठवड्यात कोकणात तुफान पाऊस झाला. या पावसानंतर कोकणाचं सौदर्य असलेले धबधबे पर्यटकांना खुणावु लागले आहे. चिपळूणमधील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला सवतसडा धबधबा खळाळू लागला आहे. विशेष म्हणजे हा धबधबा मुंबई - गोवा महामार्गाला लागून आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी