• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO : 'सामना'तील 'त्या' अग्रलेखाबद्दल संजय राऊत बॅकफूटवर, म्हणाले...

VIDEO : 'सामना'तील 'त्या' अग्रलेखाबद्दल संजय राऊत बॅकफूटवर, म्हणाले...

मुंबई, 06 मे : बुरखा बंदीच्या प्रकरणावरून सध्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे आता संजय राऊत त्यांच्या भूमिकेवरून बॅकफूटला गेल्याचं दिसतं आहे. तर आमचं टायमिंग चुकलंय त्यामुळे आता यावर चर्चा नको, असं संजय राऊत म्हणाले. तसंचं 'सामना'च्या अग्रलेखामध्ये संजय राऊतांनी मांडलेली भूमिका म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहे.

 • Share this:

  First published: