• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : टोकाच्या विरोधानंतर संजय निरुपमांना गाठता येईल का दिल्ली?
  • SPECIAL REPORT : टोकाच्या विरोधानंतर संजय निरुपमांना गाठता येईल का दिल्ली?

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 10:36 PM IST | Updated On: Apr 21, 2019 10:36 PM IST

    मुंबई, 21 एप्रिल : पक्षातील अंतर्गत विरोधामुळे मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम फार चर्चेत होते. स्थानिक नेत्यांचा संजय निरुपम यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध होता. अशा परिस्थितीतही संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मतदार संघाची उमेदवारी मिळवली. त्यामुळे साहजिकच संजय निरुपम यांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी